रश्मी ठाकरेंच्या सामंजस्यामुळे ठाकरे-शिंदे वाद टळला | Rashmi Thackeray | Tembhi Naka | Eknath Shinde

2022-09-29 1

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतलं. सध्या शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांच्या ठाणे भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मुख्य म्हणजे टेंभीनाक्याच्या नवरात्रोत्सवाचे आयोजक हे शिंदे गटाचे आहेत.

#RashmiThackeray #EknathShinde #UddhavThackeray #PriyankaChaturvedi #Thane #ShivSena #ThackerayVsShinde #Navratri2022 #Shivsainik #Maharashtra #HWNews

Videos similaires